
कोकणच्या हृदयात चंद्रनगर – परंपरा, प्रगती, प्रेमाचा संगम!
ग्रामपंचायत स्थापना दिनांक : १३ मे १९८२
आमचे गाव
कोकणातील निसर्गरम्य व स्वच्छतेला प्राधान्य देणारे गाव आहे. शेती, नारळ-फणस-आंब्यांची बागायती आणि साधे, कष्टाळू नागरिक ही या गावाची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. ग्रामपंचायत चंद्रनगर विविध विकासकामे, पाणीपुरवठा, स्वच्छता व सामाजिक उपक्रमांद्वारे नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.
१०८४
७४२.२३.४७ हेक्टर
३४०
एकूण क्षेत्रफळ
एकूण कुटुंबे
ग्रामपंचायत चंद्रनगर,
मध्ये आपले स्वागत आहे...
एकूण लोकसंख्या
सरकारी योजना
महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. या योजनांचा उद्देश शेतकरी, महिला, युवक आणि ग्रामस्थांचा आर्थिक व सामाजिक विकास साधणे हा आहे.

हवामान अंदाज








